Ferfar #2221 · बहिरोबावाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- कोमल बाबासो पाटील
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : युनिअन बँक ऑफ इंडिया, कर्जत
लिहून देणार : रामदास परबती यादव रा. बहिरोबावाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील बुक नं 1 पृष्ठ भाग 5 चे 608 वालमाचे 132 ते 136 पृष्ठावर 674 नंबरी फाइल दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक युनिअन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.