Ferfar #3126 · जोगेश्वरवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इ शाखा , कर्जत
लिहून देणार : दत्ताञय गोदेराम भोगे रा. जोगेश्वरवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील नंबरी फाईल ६८७ दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199, 198 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इ शाखा यांचेकडील बँक बोजा अनुसूची दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.