सातबारा Watch

← कापरेवाडी

Ferfar #2248 · कापरेवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
62/1
Talathi
सारिका जाखू जाधव
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवडा वसुली/९७४/२०२६ आदेश दिनांक : 12/08/2026 मा. तहसीलदार यांचे पत्र क्रमांक RTS/5909 दिनांक 18/8/2026 व मे विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्यादित अहमदनगर द्वारा सिद्धिविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर यांचे कडील जा .क्र. पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/974/सन/2026 दिनांक 12/08/2026 प्रमाणे कर्जदार सय्यद फजल कौसर मु.पो. कर्जत ता . कर्जत यांचे जामीनदार कदम कांतीलाल छबा मौजे कापरेवाडी 62/1 क्षेत्र 0.80 हे आर चे इतर अधिकारात सिद्धिविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांचे थकबाकी पोटी जमीन जप्त असा शेरा दाखल केला विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे आदेशावरून नोंद.