Ferfar #18644 · कर्जत
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 489/1/2/3/5/प्लॉट40
- Talathi
- जामदाडे पी.पी.
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक लि. भिगवण चौक, बारामती, शाखा करमाळा
गहाणखत लिहुन देणार : नितीन उत्तमराव जगताप रा. कर्जत यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4777-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 489/1/2/3/5/प्लॉट40 क्षेत्र 1.8750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन उत्तमराव जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.