सातबारा Watch

← कर्जत

Ferfar #18664 · कर्जत

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
758/प्लो2/3/8/9
Talathi
जामदाडे पी.पी.
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. चेन्नई, शाखा-बारामती, जि.पुणे तर्फे श्री. गौरव अशोक नागे गहाणखत लिहुन देणार : कौशल्या गोविंद जायभाय रा. कर्जत यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4911-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 758/प्लो2/3/8/9 क्षेत्र 3.3441 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कौशल्या गोविंद जायभाय यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.