Ferfar #18666 · कर्जत
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026अर्जदार - १.संतोष सुदाम निंबाळकर २. हिंमत सुदाम निंबाळकर ३.मानसी संतोष निंबाळकर व ४. स्वाती हिंमत निंबाळकर यांनी म ज म अधिनिंयम १९६६ चे कलम १४९ प्रमाणे वर्दी अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिले कि , त्यांचे नावे असणारी बाजूचे गटातील जमीन जागा त्यांनी घरगुती समझोत्याने एकत्रित कुटुंबात खालील प्रमाणे वहीवाटीस घेतले आहे,
गट नं 699/2/22 मधील क्षेत्र 1.6450 हि संतोष सुदाम व मानसी संतोष निंबाळकर यांचे नावावरील जमीन जागा संतोष सुदाम निंबाळकर व हिंमत सुदाम निंबाळकर यांचे सामाईक कब्जेवहीवाटीस राहील.
गट नं 699/2/22 मधील क्षेत्र 1.6450 हि हिंमत सुदाम निंबाळकर यांचे नावावरील जमीन जागा मानसी संतोष निंबाळकर व स्वाती हिंमत निंबाळकर यांचे सामाईक कब्जेवहीवाटीस राहील. तरी त्याप्रमाणे सातबारा सदरी नोंद होऊन मिळावी.
या प्रमाणे अर्ज व वाटप प्रतिज्ञापत्र आले वरून सातबारा सदरी नोंद घेतली .