Ferfar #18678 · कर्जत
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222
- Talathi
- जामदाडे पी.पी.
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अरिहंत ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. मिरजगांव, ता. कर्जत जि. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : सोमनाथ आश्रू हजारे रा. कर्जत यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5060-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ आश्रू हजारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.