Ferfar #18680 · कर्जत
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 676/19
- Talathi
- जामदाडे पी.पी.
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा बारामती, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : सुशांत संतोष कुलथे रा. कर्जत यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5104-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 676/19 क्षेत्र 1.5225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशांत संतोष कुलथे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.