Ferfar #6787 · भांडेवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, कर्जत
लिहून देणार : 1)रविकिरण पंढरीनाथ नेवसे रा.2)शिवसागर ट्रेडर्स प्रोप्रा .रवीकिरण पंढरीनाथ नेवसे भांडेवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 2460 दिनांक 27/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 41500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/8, 14/12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 41500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.