Ferfar #6788 · भांडेवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/2/10
- Talathi
- महेश दादासाहेब शिंदे
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : रुक्मिणी सह बँक शाखा कर्जत
लिहून घेणार : संगिता अंकुश भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 7/2/10 तपशिल : दिनांक 21/06/2021 रोजी रुक्मिणी सह बँक चा संगिता अंकुश भोसले यांच्या नावे र.रु.5500000/- कर्ज. - 5065
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कर्जत यांचे कडील दस्त क्र ४७३१/२०२६ दि. ०५/१०/२०२६ चे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.