Ferfar #6806 · भांडेवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/2/10
- Talathi
- महेश दादासाहेब शिंदे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लि. शाखा अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : संगिता अंकुश भोसले रा. भांडेवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5154-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3247729.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/2/10 क्षेत्र 1.0105 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता अंकुश भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3247729.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.