सातबारा Watch

← अंबिजळगांव

Ferfar #3490 · अंबिजळगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
351/1/1
Talathi
सचिन बाजीराव मांढरे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा कर्जत ता. कर्जत लिहून घेणार : कुमार दामु अनारसे यांनी सर्व्हे क्रमांक : 351/1/1 तपशिल : प्रमाणे कुमार दामु अनारसे यानी एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा कर्जत ता. कर्जत जि.अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3170 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक (रिकन्व्हेन्स ऑफ माॅरगेज) दु.नि.दस्त क्र 4977/2026 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.