Ferfar #893 · कुंभेफळ
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : अशपाक बबन शेख रा. कुंभेफळ यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4858-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110, 128 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशपाक बबन शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.