सातबारा Watch

← सुपेकरवाडी

Ferfar #3356 · सुपेकरवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/1
Talathi
श्रीराम शरद कुलकर्णी
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा कुळधरण लिहून देणार : पुष्पा महेंद्र सुपेकर रा. सुपेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 672 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 545000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा कुळधरण यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 545000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.