Ferfar #2209 · राक्षसवाडी खुर्द
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- पोळ हर्षदा दत्तात्रय
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा श्रीगोंदा, श्रीगोंदा
लिहुन देणार : अल्लाउद्यीन कमाल शेख रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 185, कुलसुम अल्लाउद्दीन शेख रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 185,अल्लाउददीन कमाल शेख रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 185 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4881 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2213000/- कर्ज घेऊन लागवडीयोग्य क्षेत्र 5.29 हे.आर व पोटखराब क्षेञ 0.11 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अल्लाउद्यीन कमाल शेख , कुलसुम अल्लाउद्दीन शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2213000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.