सातबारा Watch

← कुळधरण

Ferfar #8121 · कुळधरण

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
861
Talathi
श्रीराम शरद कुलकर्णी
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा श्रीगोंदा जि. अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : विठठल बापु पिंगळे रा. कुळधरण यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4880-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2371000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 861 क्षेत्र 3.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठठल बापु पिंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2371000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.