Ferfar #8126 · कुळधरण
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- श्रीराम शरद कुलकर्णी
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
नोंदीचा प्रकार वाटपाने
मौजे कुळधरण येथील खातेदार विमलबाई बन्सी गुंड , मोनाली हनुमंत गुंड अ पा क वडील हनुमंत बन्सी गुंड , सुनंदा कांतीलाल कोठारे यांनी म ज म अधिनियम १९६६ चे कलम १४९ नुसार वाहिवाटी नुसार आपसात वाटप खालील प्रमाणे करून घेतले .
वाटणी पूर्वीची स्थिती
गट न ७७ क्षेत्र ०.८० हे आर पो ख ०.४० हे आर विमलबाई बन्सी गुंड
वाटणी नंतर स्थिती
गट न ७७ क्षेत्र ०.८० हे आर पो ख ०.४० हे आर मोनाली हनुमंत गुंड अ पा क वडील हनुमंत बन्सी गुंड
शासन परिपत्रक क्र./ओ/३०९२/प्रक्र/२५ल,दि ७मे १९९२ अन्वये नोंद घेतली असे .अर्ज व प्रतिज्ञापत्र यावरून नोंद