Ferfar #8128 · कुळधरण
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 490
- Talathi
- श्रीराम शरद कुलकर्णी
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
देणार - भारतीय स्टेट बँक कर्जत
घेणार - अशोक श्रीहरी सुपेकर
स्टेट बँक शाखा कर्जत यांच्याकडिल कर्जबोजा र रु. 160000/- सव्याज परतफेड केलेले पत्र दिनांक 12/10/2026 प्रमाणे अशोक श्रीहरी सुपेकर यांच्या गट नंबर 490,493,495 वरील फेरफार क्र १६९९ वरील कर्ज बोजा कमी केला असे.
बँक पत्रावरून नोंद घेतली असे.