Ferfar #3154 · राक्षसवाडी बुद्रुक
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : ञिमुर्ती ग्रामीण बि शेती सह पतसंस्था मर्या कुळधरण
लिहुन देणार : हिराबाई विठ्ठल कोपनर रा. राक्षसवाडी बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 350/3,विठठल हरीबा कोपनर रा. राक्षसवाडी बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 415/1, 419 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4779 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन लागवडीयोग्य क्षेञ 2.86 हे.आर व पोटखराब क्षेञ 0.99 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिराबाई विठ्ठल कोपनर ,विठठल हरीबा कोपनर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.