Ferfar #3166 · राक्षसवाडी बुद्रुक
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 420/1
- Talathi
- पोळ हर्षदा दत्तात्रय
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
मा.उपविभागीय अधिकारी ,कर्जत भाग कर्जत यांचेकडील आदेश क्र.कावि/जमिन/पो.ख/ई-3530663/2025 दि.31/08/2026,मा.उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र जावक क्र.1041/2026 दि. /09/2026 अन्वये व मा.तहसिलदार कर्जत यांचेकडील पत्र क्र.कावि/जमीन/468/2026दि.14/10/2026 अन्वये मौजे.राक्षसवाडी बुद्रुक येथील गट नं.420/1 मधील खातेदार दत्ताञय मोहन कोपनर यांचे खालीलप्रमाणे पोटखराब क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले असे.
सध्या चालु असल्याप्रमाणे
गट नं.420/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.67 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.81 हे.आर,एकूण क्षेत्र 1.48 हे.आर आकार 0.67
लागवडीखाली आणलेले पो.ख क्षेत्र 0.79 हे.आर
दुरुस्ती करण्यात आल्यानंतर
गट नं.420/1लागवडीयोग्य क्षेत्र 1.46 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.02हे.आर,एकूण क्षेत्र 1.48हे.आर आकार 0.92
वरील प्रमाणे पोटखराबा वहीती नोंद कजाप पत्रक मा.उप अधीक्षक भूमी अभिलेख ,मा.उपविभागीय अधिकारी कर्जत व मा.तहसीलदार कर्जत यांच्या आदेशावरून नोंद केली असे.