सातबारा Watch

← दुरगांव

Ferfar #5795 · दुरगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
214/1, 214/2, 23/1, 231/2, 35/3/1
Talathi
साईश बाळू डुकरे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा, शाखा कर्जत,. ता. कर्जत, जि.अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : दत्तु दगडू भगत रा. दुरगांव यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4949-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 214/1, 214/2, 23/1, 231/2, 35/3/1 क्षेत्र 2.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु दगडू भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.