सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #7733 · पिंपळवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
173/4
Talathi
बाबासाहेब गोविंदराव भोसले
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नंदकुमार हरिश्चंद सूर्यवंशी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नंदू हरिश्चद्र सुर्यवंशी ऐवजी नंदकुमार हरिश्चंद सूर्यवंशी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कर्जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.100 दि. 01/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-2619886 अन्वये नंदू हरिश्चद्र सुर्यवंशी ऐवजी नंदकुमार हरिश्चंद सूर्यवंशी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .