सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #7739 · पिंपळवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
377
Talathi
बाबासाहेब गोविंदराव भोसले
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 नोंदीचा प्रकार :हक्कसोड पत्र लिहून देणार : लैला रशिद लिहून घेणार: बुढन बिबन शेख यांनी मौजे पिंपळवाडी येथील गट न.३७७ मधील लिहून देणार लैला रशिद यांनी इतर अधिकारात असणारा वारसा हक्क लिहून घेणार बुढन बि बन शेख यांचे लाभात विनामोबदला कायमचा सोडून दिला असे यांनी इतर अधिकारात असणारा वारसा हक्क लिहून घेणार बुढन बिबन शेख यांचे लाभात विनामोबदला कायमचा सोडून दिला असे दु.नि.कर्जत यांच्याकडील दस्त क्र.२४०३/२०२६ दि.२५/०५/२०२६ रोजी नोदणी केलेल्या सूची क्र.२ वरून नोंद घेतली असे