सातबारा Watch

← बेलवंडी

Ferfar #1102 · बेलवंडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
जप्ती आदेश
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
रविंद्र मुकुंदराव हिरवे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : जप्ती आदेश फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : त्रिमूर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, कुळधरण लिहुन देणार : शंकर चंदर पवार   रा. बेलवंडी यांनी त्रिमूर्ति ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. कुळधरण रक्कम रुपये 1050892.00/- कर्ज घेतले होते ते भरले नसल्यामुळे गट नंबर/ सर्वे नंबर 70 क्षेत्र २.९९00 हे.आर.ही जमीन कर्जापोटी जप्त केली असे करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०१/विवअ/जप्ती /२०२६/२७ दिनांक 1५ /०७ /2026 दिलेवरुन तसेच मा.तहसीलदार साहेब कर्जत यांचेकडील आदेश क्र. २२६/२०२६ दि.०७/०८/२०२६ दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात कर्जा पोटी जमीन जप्त केली असे असा शेरा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.