Ferfar #2357 · ताजु
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153/2
- Talathi
- रविंद्र मुकुंदराव हिरवे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्या. राशीन
लिहून घेणार : संभाजी तुकाराम पांडूळे
मुख्यकार्यकारी अधिकारी तथा विशेष वसुली व विक्री अधिकारी , रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्या.राशीन यांच्या कडील पत्रा क्र. 77/२६ दि.३०/०७/२०२६ नुसार थकीत कर्जदार श्री संभाजी तुकाराम पांडूळे रा.ताजू ता.कर्जत यांची मौजे ताजू येथील जमीन गट.न.१५३/२ क्षेत्र ०.२० पो.ख. ०.०३ आकार ०.०६ पै हि जमीन कर्जा पोटी जप्त केली होती . सदर कर्जदार संभाजी तुकाराम पांडूळे यांनी सदर पतसंस्थेचे संपूर्ण कर्ज व्याजासहित सर्व रक्कम भरून कर्ज खाते बंद केले आहे . सदर संस्थेच्या पत्रानुसार 7/१२ वरील इतर हक्कातील जप्तीची नोंद कमी केली असे . कागद पत्रे दप्तरी दाखल असे .