Ferfar #8201 · जलालपूर
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 526/2
- Talathi
- संजीव विठ्ठलराव घुले
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , कर्जत
लिहून देणार : बीरु कोंडीबा चोरामले आणि अजय बिरू चोरमले रा. जलालपूर यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 607 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये ३०००००/- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 526/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ३०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.