Ferfar #8202 · जलालपूर
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
वाटपपञ-
खातेदार श्री मच्छिंद्र लहु काळे व लहु मळीबा काळे यांनी अर्ज दिला आहे कि, त्यांचे नावे मोजे जलालपुर ता.कर्जत येथील गट नंबर 193/2, 196 व 199 मध्ये असलेले क्षेञाचे ते त्यांचे कौटुंबिक सोयीनुसार त्यांचे मुलांमध्ये /नातवांमध्ये/ सुनामध्ये खालीलप्रमाणे वाटप करुन देत आहेत.
1. गट नंबर 193/2- सद्यस्थिती - मच्छिंद्र लहु काळे 2.78 + पो.ख 3.03 एकुण 5.81 हे.आर. -
वाटपानंतर -
संजय लहु काळे 0.83 + पो.ख. 1.01 (उत्तर बाजुचे)
बापु लहु काळे 0.83 + पो.ख. 1.01 (मधली बाजुचे)
चिमन लहु काळे 1.12 + पो.ख. 1.01 (दक्षिण बाजुचे)
2. गट नंबर 196- सद्यस्थिती - लहु मळीबा काळे 1.41 + पो.ख 1.90 एकुण 3.31 हे.आर. -
वाटपानंतर -
पदमबाई संजय काळे 0.57 + पो.ख. 0.63 (पश्चिम बाजुचे)
प्रमिला बापु काळे 0.42 + पो.ख. 0.63 (मधली बाजुचे)
सोनाली चिमन काळे 0.42 + पो.ख. 0.64 (पुर्व बाजुचे)
3. गट नंबर 199- सद्यस्थिती - लहु मळीबा काळे यांचा सदर गटामध्ये असणारा सामाईकातील अविभक्त हिस्सा संपुर्ण
वाटपानंतर -
संजय लहु काळे, बापु लहु काळे, चिमन लहु काळे - सामाईकात अविभक्त हिस्सा
वरीलप्रमाणे अर्ज, मा.तहसिलदार कर्जत यांचेसमोरील वाटपपञ, संबंधितांचे जबाब व शासन परिपञक दिनांक 7 मे 1992 व मोंदणी महानिरीक्षक व मद्रांक नियंञक महाराष्ट्र राज्य यांचे क्र.का./4/प्र.क्र./3806/2005/710 दि 10 मे 2006 वरुन नोंद.