Ferfar #8224 · जलालपूर
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
दिनांक 17 जुलै 26 रोजी रामा रखमाजी लकडे आणि लिंबा रखमाजी लकडे रा. जलालपूर यांनी स्वतःच्या क्षेत्रात गट न 525/1/1, 525/2/1, आणि 525/2/2 या गटात जाणे येण्यासाठी गटाच्या पूर्वेकडून ( फोरेस्ट च्या लगत) उतर बाजूने पश्चिमेकडे गट न. 515 च्या बांधापर्यंत जाण्या-येण्यासाठी 12 फुट रुंदीचा आणि 200 फुट लांबीचा रस्ता या करारनामा नुसार देण्यात आले आहे. त्यानुसार नोंद घेतली असे.