सातबारा Watch

← सोनाळवाडी

Ferfar #4269 · सोनाळवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
479/2, 493/2
Talathi
रामदास मारुती मुळे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कु. वृषाली जंजीरे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. परीटवाडी गहाणखत लिहुन देणार : विठ्ठल सोमनाथ बरबडे रा. सोनाळवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5172-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 479/2, 493/2 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल सोमनाथ बरबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.