Ferfar #4740 · बेनवडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/2
- Talathi
- रविंद्र रावसाहेब यादव
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
मा तहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील जा.क्र.कावि/जमीन/४०६ /२०२६ दि. ०७/१०/२०२६ व उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र./पो ख/क.जा.प /१०११ /२०२६ दि.२१/०९/२०२६ व मा.उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे कडील आदेश क्र.कावि/जमीन/पोख /एसआर/ई ३२६२८८१ /२०२६ कर्जत अन्वये मौजे बेनवडी ता कर्जत येथील गट न ३२ मध्ये पोटखराबाचे क्षेत्र लागण केलेने क जा प झाल्याने खालील प्रमाणे लागू करण्यात आले असे.
क जा प पूर्वी गट न ३२ देविदास शंकर अडबल मधील लागवडीखालील क्षेत्र ०.०० हे आर पोटखराब क्षेत्र १.३४ हे आर आकार २.५० क जा प नंतर गट न ३२ लागवडीखालील क्षेत्र १.१० हे आर पोटखराब क्षेत्र ०.२४ हे आर आकार ०.८३ रु पै
मा तहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील जा.क्र.कावि/जमीन/४०६ /२०२६ दि. ०७/१०/२०२६ व उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र./पो ख/क.जा.प /१०११ /२०२६ दि.२१/०९/२०२६ व मा.उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे कडील आदेश क्र.कावि/जमीन/पोख /एसआर/ई ३२६२८८१ /२०२६ नुसार नोंद घेतली असे.