Ferfar #13073 · राशिन
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा राशीन
लिहुन घेणार : नवनाथ नागनाथ जांभळकर
यांनी सर्व्हे क्रमांक 1080/3/1 वर घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शाखा राशीन कर्ज र.रु.200000/-नवनाथ (8255) युनियन बँक ऑफ इंडिया शाखा राशीन कर्ज र.रु.200000/-नवनाथ (8351)
सर्व्हे क्रमांक 1069 वर फेरफार क्रमांक 8255 ने घेतलेला बोजा युनियन बँक शाखा राशीन कर्ज र.रु.200000/-नवनाथ
सर्व्हे क्रमांक 1069 वर फेरफार क्रमांक 8351 ने घेतलेला बोजा युनियन बँक शाखा राशीन कर्ज र.रु.200000/-नवनाथ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र ऋण 36420/UCT 01/2026 दि.01/10/2026दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.