Ferfar #6391 · चिलवडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , शाखा राशीन
लिहुन देणार : शरद भानूदास सरकाळे रा. चिलवडी गट नंबर/ सर्वे नंबर 377/1, 377/3, 379/2 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4868 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.96 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद भानूदास सरकाळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.