सातबारा Watch

← काळेवाडी

Ferfar #1835 · काळेवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
साबणे सुनिल मच्छिंद्रनाथ
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कु. वृषाली जंजीरे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. परीटवाडी गहाणखत लिहुन देणार : वैभव रोहिदास मांढरे रा. काळेवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5149-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94 क्षेत्र 1.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव रोहिदास मांढरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.