सातबारा Watch

← आखोणी

Ferfar #2580 · आखोणी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
68/5
Talathi
विकास प्रकाश सोनवणे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 मा. तहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील पत्र जा. क्र. कावि /कु. का./ई-3723456/2026 दि.27/10/2026 व मा उपजिल्हाधिकारी (महसूल)अहिल्यानगर यांचेकडील संदर्भ पत्र क्र. कु. का./कक्ष 10 ब/3717460/2026 दि.15/10/2026 नुसार मौजे आखोणी येथील अधिकार अभिलेख तपासले असता मौजे आखोणी येथील गट नं .68/5 ला. यो. क्षेत्र 0 हे.00 आर. व पो. ख. क्षेत्र 0 हे.00 आर. एकूण क्षेत्र 0 हे.00 आर. क्षेत्र नमूद असल्या कारणाने सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील पत्र क्रमांक 3723456 दिनांक 28/10/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली. बंद केलेला स.नं. / गट नं. =68/5