सातबारा Watch

← आखोणी

Ferfar #2582 · आखोणी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
187/2/इ, 333
Talathi
विकास प्रकाश सोनवणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : आखोणी वि.का.सेवा सह.सोसा.लि., आखोणी ता.कर्जत जि.आहील्यानगर लिहुन देणार : संतोष मल्हारी सायकर रा. आखोणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 187/2/इ,333 क्षेत्र 0 हे.47 आर. वर रक्कम रुपये 10,00,000/- चा इकरार केलेने व ऑनलाइन अर्ज क्र : - 61308261030 दिनांक : 30/10/2026आलेवरून ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.