Ferfar #2583 · आखोणी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
खातेदार:संतोष मल्हारी सायकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आखोनी वि.का.सेवा सह.सो.लि.आखोनी यांचेकडून दिनांक 29-10-2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून गट नं 187/2/इ व 333 या ७/१२ वर दाखल असलेला फेरफार क्र.2485 नुसार बोजा कमी करणेबाबत आखोनी वि.का.सेवा सह.सो.लि.आखोनी यांचेकडील पत्र व ऑनलाइन अर्ज क्र : - 85199261030 दिनांक : 30/10/2026 आलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.