Ferfar #3082 · वायसेवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/2
- Talathi
- विकास प्रकाश सोनवणे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
लिहून देणार : कु. वृषाली जंजीरे ग्रा. बि. शे. सह. पतसंस्था मर्या. परीटवाडी, ता. कर्जत,
लिहून घेणार : शंकर किसन हिरणवळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 191/2 तपशिल : प्रमाणे शंकर किसन हिरणवळे यानी दि.29/11/2021 दस्त क्रमांक 4867 नुसार कु. वृषाली जंजीरे ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. परिटवाडी (राशीन) ता कर्जत यांच्या कडुन रक्कम रुपये 630000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2420
व शंकर किसन हिरणवळे यानी दि.17/04/2023 दस्त क्रमांक 1675 नुसार कु. वृषाली जंजीरे ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. परीटवाडी (राशीन) ता. कर्जत जि. अहमदनगर. यांच्या कडुन रक्कम रुपये 1100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2686
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कु. वृषाली जंजीरे ग्रा. बि. शे. सह. पतसंस्था मर्या. परीटवाडी, ता. कर्जत,यांचेकडील पत्र व सह दुय्यम निबंधक कर्जत यांचे कडील रिकनव्हेन्स दस्त क्रमांक KRT 5173/2026 दिनांक 29/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.