Ferfar #31574 · जामखेड
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1511/2/पै/प्लॉट
- Talathi
- आरीफ सादिक शेख
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
खरेदीने -
लिहून देणार : साईबाबा डेव्हलपर्स करिता प्रोप्रायटर तुषार ज्ञानोबा सानप यांचे गट नं. 1511/2/पै/प्लॉट नं./1ते4 एकुण क्षेत्र 8.31.42 आर चौ.मी. यामिळकतीवर बांधलेल्या साईश्री रेसिडेन्सी मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट/सदनिका नं. 201 ज्याचे कार्पेट क्षेत्र 57.00 चौ.मी. बिल्टप क्षेत्र 68.00 चौ.मी. आर सी.सी. बांधकाम सामाईकात हे त्यांनी
लिहुन घेणार : 1) संदीप शिवलाल बेलदार, 2) सुप्रिया संदीप बेलदार यांना दुय्यम निबंधक जामखेड यांचे कडील खरेदी दस्त क्र 1751/2026 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रु 2000000/- घेऊन खरेदी दिलेबाबत गावी सुची क्र. २ व दस्त प्रत आलेवरुन नोंद.
1511/2/पै/प्लॉट नं/1 ते 4