सातबारा Watch

← जामखेड

Ferfar #31599 · जामखेड

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
604
Talathi
आरीफ सादिक शेख
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.एफ.सी. फर्स्ट बँक शाखा जामखेड, ता. जामखेड गहाणखत लिहुन देणार : संकेत बाळासाहेब राऊत ,स्वाती बाळासाहेब राऊत रा. जामखेड यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3073-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 604 क्षेत्र 0.0124 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संकेत बाळासाहेब राऊत ,स्वाती बाळासाहेब राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.