Ferfar #31618 · जामखेड
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 284/4/1
- Talathi
- आरीफ सादिक शेख
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
अर्जदार मनिषा तानाजी राळेभात यांनी अर्ज दिला की, मौजे जामखेड येथील गट क्रमांक 284/4/1 मध्ये त्यांच्या मालकीचे असलेले क्षेत्र 0.0462 हे.आर चौ.मी. या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप करून मिळावे. त्याचा तपशील खालील प्रमाणे
वाटपा आधी कब्जेदार
गट नं.- 284/4/1 - क्षेत्र – 4.6200 आर चौ.मी. – नाव - मनिषा तानाजी राळेभात
वाटपा नंतर कब्जेदार
गट नं.- 284/4/1 - क्षेत्र – 4.6200 आर चौ.मी. – नाव - मनिषा तानाजी राळेभात, तानाजी रामभाऊ राळेभात
याप्रमाणे वहिवाट असून त्याप्रमाणे सातबारा सदरी नोंद होऊन मिळणेबाबत गावी अर्ज आलेवरून नोंद.