सातबारा Watch

← भवरवाडी

Ferfar #2257 · भवरवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
बिभीषण सखाराम जगताप
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.पाटोदा,ता.जामखेड लिहून घेणार : आयान आसीरखान पठाण अपाक आई शमीम आसीरखान पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 67 तपशिल : दिनांक 06/12/2021 रोजी वि.का.स.सो .पाटोदा चा आयान आसीरखान पठाण अपाक आई शमीम आसीरखान पठाण यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1817 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि. यांचेकडील पत्र जा.क्र.62/2026 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.