Ferfar #2266 · भवरवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/3
- Talathi
- बिभीषण सखाराम जगताप
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.पाटोदा,ता.जामखेड
लिहून घेणार : हनुमान अंकुश जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 187/3 तपशिल : दिनांक 02/04/2025 रोजी पाटोदा वि.का.स.सो.लि.चा हनुमान अंकुश जाधव यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 2090
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.पाटोदा यांचेकडील पत्र जा.क्र.77/2026 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.