सातबारा Watch

← पारेवाडी

Ferfar #1046 · पारेवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदीखत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
महादेव तुकाराम ढगे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार:खरेदीखत लिहून देणार:बंडू वसंत गाढवे लिहून घेणार:विकास कल्याणराव पवळ मौजे पारेवाडी येथील गट क्रमांक 101 मध्ये एक चालू पाण्याची सामाईक विहीर आहे.या विहिरीमध्ये लिहुन देणार बंडू वसंत गाढवे यांच्या मालकीचा आठ आणे हिस्सा आहे.सदर आठ आणे हिस्स्यापैकी विहीर,विहीरपाणी आणि इले.मोटार मध्ये एक आणे हिस्सा लिहून घेणार विकास कल्याणराव पवळ यांना कायमस्वरूपी खरेदी दिला आहे. दुय्यम निबंधक:जामखेड.दस्त क्रमांक:1676/20२६.दस्त दिनांक:17/06/2026.रक्कम रु.50000/-. सूची क्रमांक 2 वरून नोंद.