सातबारा Watch

← अरणगांव

Ferfar #5234 · अरणगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
813
Talathi
महादेव तुकाराम ढगे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : ए.यु.स्माल फायनान्स बँक लि.श्रीगोंदा , श्रीगोंदा लिहून देणार : सागर अशोक निगुडे यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 1867 दिनांक 12/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 813 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ए.यु.स्माल फायनान्स बँक लि.श्रीगोंदा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000/- चा बोजा दाखल केला.