सातबारा Watch

← झिक्री

Ferfar #1542 · झिक्री

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
209
Talathi
सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : राजर्षी शाहु महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या., जामखेड ता जामखेड जि.अ.नगर करिता शाखाअधिकारी,बिजू मोहन सदाफुले लिहून घेणार : रुक्मीणीबाई मुकुंद जिवडे यांनी सर्व्हे क्रमांक : 209 तपशिल : प्रमाणे रुक्मीणीबाई मुकुंद जिवडे यानी राजर्षी शाहु महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या., जामखेड ता जामखेड जि.अहमदनगर करीता शाखाधिकारी सुनिल नागनाथ कांबळे यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 918 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गहाणमुक्ती चा दस्त क्र 2934/2026 दि.12/10/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.