सातबारा Watch

← वंजारवाडी (धानोरा)

Ferfar #1592 · वंजारवाडी (धानोरा)

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
सानिका सुनिल माने
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा , जामखेड लिहून देणार : किरण अंकुश जायभाय रा. वंजारवाडी (धानोरा) यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 27/586 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा यांचेकडील पत्र क्रमांक 27/586 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.