Ferfar #4320 · पिंपरखेड
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 501
- Talathi
- आनंद रामदास कोकाटे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मौजे पिंपरखेड येथील अनिल बाबुराव ढवळे यांनी लेखी अर्ज दिला की,शासन परिपत्रक क्र./ओ./3092/प्र.क./25/ल दि.7 मे 1992 अन्वये खालीलप्रमाणे आपापसात कौटुंबिक वाटप करावे.वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे-
गट क्र.501
सध्याचे कब्जेदार
अनिल बाबुराव ढवळे क्षेत्र 1.3400 हे.आर.
वाटपाने कोणास दिली
पार्वती अनिल ढवळे क्षेत्र 1.3400 हे.आर.
अर्ज,शासन परिपत्रक व प्रतिज्ञापत्रावरून नोंद.