सातबारा Watch

← बावी

Ferfar #2419 · बावी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 लिहून देणार : फक्राबाद वि.का.सेवा सह.संस्था मर्या फक्राबाद ता.जामखेड जि.अ.नगर लिहून घेणार : कांताबाई दिगांबर राऊत यांनी सर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : दिनांक 24/08/2016 रोजी फक्राबाद वि.का.सेवा.सोसायटी चा कांताबाई दिगांबर राऊत यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1193 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.