सातबारा Watch

← हाळगांव

Ferfar #5023 · हाळगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
आनंद रामदास कोकाटे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,अहिल्यानगर लिहून देणार : गणेश मधुकर खवळे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,अहिल्यानगर यांचेकडील पत्राप्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांचेकडील पत्र जावक क्रमांक 243 दिनांक 23/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला.