सातबारा Watch

← सारोळा

Ferfar #1876 · सारोळा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
188, 265, 321
Talathi
सत्वशील भानजी राजेमहाडिक
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सारोळा विविध सेवा कार्यकारी सहकारी सोसायटी ली सारोळा, मु सारोळा पो राजुरी ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : अंबादास गोविंद मुळे रा. सारोळा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 188,265,321 क्षेत्र 2.10.19 हे आर वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.